आमच्या कार्याची झलक

Our Work आमचा प्रवास, आमचे कार्य

गरजू, वृद्ध, अनाथ आणि समाजातील वंचित घटकांसाठी आदर्श प्रतिष्ठानतर्फे राबविण्यात आलेल्या विविध सामाजिक उपक्रमांची काही क्षणचित्रे.

2021 पासून कार्यरत
∞ सेवेची भावना
❤️ मानवतेसाठी
तुमची साथ, कोणाच्यातरी आयुष्यात आशा

सेवा थांबू नये... म्हणून तुमची साथ हवी.

आदर्श प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्यात सहभागी व्हा आणि मानवतेच्या या प्रवासाचा एक भाग बना.

GIVE HOPE
Adarsha Pratishthan social work